Special Report | नाशकातल्या लग्नात बच्चू कडूंचं संरक्षण!

नाशिकमधील आंतरधर्मीय लग्नाच्या वादात आता स्वतः मंत्री बच्चू कडू यांनी हस्तक्षेप करत पीडित कुटुंबाला संरक्षण दिलंय.

Special Report | नाशिकमधील आंतरधर्मीय लग्नाच्या वादात आता स्वतः मंत्री बच्चू कडू यांनी हस्तक्षेप करत पीडित कुटुंबाला संरक्षण दिलंय. तसेच या कुटुंबांना धमकी देणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय. देशात अनेक आंतरधर्मीय विवाह झालेत, मात्र नाशिकच्या या लग्नाला धार्मिक रंगाचं रुप दिलं जातंय, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. या सर्व वादावर लग्न करणाऱ्या वधु वरांच्या कुटुंबीयांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on interreligious marriage in Nashik and Bachchu Kadu

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI