Kaleshwaram Lift Irrigation: जगातील सर्वात मोठ्या Mega-Build आणि MEIL ची कहाणी ‘Lifting A River’

तेलंगणातील पाण्याच्या प्रश्नावर आणि सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात येतोय. यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी येणार आहे.

Kaleshwaram Lift Irrigation: तेलंगणातील पाण्याच्या प्रश्नावर आणि सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात येतोय. यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी येणार आहे. विशेष म्हणजे अगदी खास तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च त्या तुलनेत कमी आहे. काय आहे हा कालेश्वरम प्रकल्प आणि त्याची आत्ता चर्चा का होतेय यावरील हा खास रिपोर्ट.| Special report on Kaleshwaram Lift Irrigation Mega-Build MEIL Lifting A River

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI