Special Report | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमक्या, आरोप-प्रत्यारोप; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

धिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमक्या, आरोप-प्रत्यारोप; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली. अधिवेशनाचा पहिला दिवस नि:संशय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावावर राहिला.

Special Report | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमक्या, आरोप-प्रत्यारोप; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली. अधिवेशनाचा पहिला दिवस नि:संशय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावावर राहिला. कारण त्यांनी जे केलं किंवा काही कारणानं जे काही सभागृहात घडलं, त्यामुळे भाजपचे 12 आमदार (BJP’s 12 MLAS dismissed for year) वर्षभरासाठी तरी बाद झाले. बरं विशेष म्हणजे तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांच्यासारखा जहाल नेता खुर्चीत आहे याचं भान न ठेवता भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला आणि त्याचाच फायदा आघाडी सरकारनं घेतला. यात भूमिका वठवली ती भास्कर जाधवांनी. ह्या सगळ्या प्रकरणात भाजपा हिटविकेट झाल्याची चर्चा आहे. | Special report on Maharashtra Assembly session political fight on BJP and MVA

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI