Special Report | जीन्स घातली तर थेट मृत्यूदंडाची शिक्षा, सनकी किम जोंग उनचं नवं फर्मान

किम जोंगने केवळ जीन्सवरच नाही तर अनेक गोष्टींवर बंदी घातलीय. यावरीलच हा खास रिपोर्ट

उत्तर कोरियातील हुकुमशाह किम जोंग जगासाठी एक दंतकथा बनलाय. त्याचे सातत्याने वादग्रस्त नियम आणि निर्बंध जगात चर्चेचा विषय ठरत आहेत. आता नव्यानं त्याने केलेला जीन्स बंदीचा निर्णयही असाच चर्चेत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव नको म्हणून किम जोंगने केवळ जीन्सवरच नाही तर अनेक गोष्टींवर बंदी घातलीय. यावरीलच हा खास रिपोर्ट (Special report on North Korea Kim Jong Un Jeans Western culture).

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI