Special Report | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा ‘सच से सामना’
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देश सोडून केले असल्याचे दावे आले. त्यानंतर सिंह यांना कोर्टाला फारार घोषित करावं लागलं. पण अखेर ते मुंबईत परत आले आहेत.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देश सोडून गेले असल्याचे दावे करण्यात आले. त्यानंतर सिंह यांना कोर्टाला फरार घोषित करावं लागलं. पण अखेर ते मुंबईत परत आले आहेत. त्यांना आता सहा डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे. आता परमबीर सिंह यांचं पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published on: Nov 25, 2021 11:59 PM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

