Special Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट, 14 अधिकारी, 22 कमांडोंचा सहभाग

पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट उघड झालाय. या प्रकरणी पाकिस्तानमध्ये चक्क 14 अधिकारी, 22 कमांडोंशिवाय 30 जवान अशा 66 जणांना अटक करण्यात आलीय.

Special Report | पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांच्या हत्येचा कट उघड झालाय. या प्रकरणी पाकिस्तानमध्ये चक्क 14 अधिकारी, 22 कमांडोंशिवाय 30 जवान अशा 66 जणांना अटक करण्यात आलीय. 27 जूनला रचण्यात आलेला हा कट 19 जूनलाच उधळण्यात आलाय. यामागे कोण आहे आणि त्यांचा काय हेतू आहे यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Plan of Pakistan Army chief Murder plan of Bajawa

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI