Special Report | काश्मीरप्रश्नी मोदींनी बोलावली बैठक, पाकच्या बगलबच्चांना धसका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरप्रश्नी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित केलीय. त्याला काश्मिरमधील सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय.

Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरप्रश्नी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित केलीय. त्याला काश्मिरमधील सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय. यात बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानने या बैठकीचा धसका घेतलेला दिसतोय. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on PM Modi invitation to Kashmir leaders