
Special Report | अनिल देशमुखांवरील सीबीआयच्या कारवाईवरुन महाराष्ट्रातले राजकारण तापलं
Special Report | अनिल देशमुखांवरील सीबीआयच्या कारवाईवरुन महाराष्ट्रातले राजकारण तापलं
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही देशातील कोरोना स्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर देशमुखांवर एफआयआर दाखल करण्याबाबत हाय कोर्टचाच आदेश असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं राजकारण रंगताना दिसतंय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातो, तुझी औकात काय... मनोज जरांगेंवर कदमांची
मी लेचापेचा नाही... मनोज जरांगे यांनी रामदासभाईंचं चँलेज स्वीकारलं
इमरान हाश्मीपेक्षा सापच बेस्ट किसिंग सीननंतर अभिनेत्रीचं वक्तव्य!
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन