Special Report : बाई, ब्रा आणि स्तन; Hemangi Kavi ची Facebook Post चर्चेत, इतर कलाकारांचाही पाठिंबा

अभिनेत्री हेमांगी कवीने बाई, ब्रा आणि स्तन या विषयावर फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपली सडेतोड मतं मांडली. याला निमित्त ठरली ती इंस्टाग्रामवरील तिची एक व्हिडीओ पोस्ट.

Special Report : अभिनेत्री हेमांगी कवीने बाई, ब्रा आणि स्तन या विषयावर फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपली सडेतोड मतं मांडली. याला निमित्त ठरली ती इंस्टाग्रामवरील तिची एक व्हिडीओ पोस्ट आणि त्यावरील कमेंट. मात्र, यावरुन हेमांगीने एकूणच स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकतेचा समाचार घेणार पोस्ट लिहिली. त्यावरुन सर्वच स्तरात याची जोरदार चर्चा रंगली. ही चर्चा सर्वसामान्यांपर्यंतच नाही तर अगदी राजकीय पक्षांपर्यंतही केलीय. इतर कलाकारांप्रमाणेच राजकीय महिला नेत्यांनी देखील हेमांगीच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. त्यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on reactions of film industry and Politicians on Hemangi Kavi Facebook post

Published On - 11:45 pm, Tue, 13 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI