Special Report | अमिताभ यांच्या घराबाहेर मनसेची पोस्टरबाजी, रुंदीकरणासाठी महानायक मन मोठं करतील का?

मुंबईतील रस्ता रुंदीकरणावरुन काँग्रेस पाठोपाठ मनसे देखील आक्रमक झालीय. मनसे आणि अभिनेते अमिताभ बच्चन आमनेसामने आलेत.

मुंबईतील रस्ता रुंदीकरणावरुन काँग्रेस पाठोपाठ मनसे देखील आक्रमक झालीय. मनसे आणि अभिनेते अमिताभ बच्चन आमनेसामने आलेत. बिग बी यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा अशी पोस्टरबाजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलीय. मुंबई मनपाने बच्चन यांना रस्ता रुंदीकरणावरुन नोटीस बजावली, मात्र त्यांनी त्याला उत्तरच दिलं नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडलं आहे. नेमकं काय  आहे हे प्रकरण यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on road work in Mumbai and Amitabh Bachchan MNS BMC

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI