
Special Report | अमिताभ यांच्या घराबाहेर मनसेची पोस्टरबाजी, रुंदीकरणासाठी महानायक मन मोठं करतील का?
मुंबईतील रस्ता रुंदीकरणावरुन काँग्रेस पाठोपाठ मनसे देखील आक्रमक झालीय. मनसे आणि अभिनेते अमिताभ बच्चन आमनेसामने आलेत.
मुंबईतील रस्ता रुंदीकरणावरुन काँग्रेस पाठोपाठ मनसे देखील आक्रमक झालीय. मनसे आणि अभिनेते अमिताभ बच्चन आमनेसामने आलेत. बिग बी यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा अशी पोस्टरबाजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलीय. मुंबई मनपाने बच्चन यांना रस्ता रुंदीकरणावरुन नोटीस बजावली, मात्र त्यांनी त्याला उत्तरच दिलं नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on road work in Mumbai and Amitabh Bachchan MNS BMC
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताची थाटामाटात फायनलमध्ये एन्ट्री, पाकसोबत रंगणार महामुकाबला
भारतातील एक असे गाव जिथे महिला 5 दिवस कपडेच घालत नाहीत! अजब प्रथा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
ब्लॅक कॉफीचा कप ठरू शकतो फायदेशीर; मिळतात हे 5 फायदे
एका भारतीयाने 9/11 होण्यापासून वाचवलं; मोदींकडून स्मित यांचं कौतुक
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प