
Special Report | शरद पवार यांचा इरादा पक्का; स्पष्टच बोलले, नो कॉम्प्रोमाईज!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.“मी कधीच तडजोड करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही,” असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी अजित पवार यांना फटकारलं. त्यामुळे पक्ष एकसंघ राहण्यासाठी आशीर्वाद द्या असं म्हणणाऱ्या अजित पवार गटाला शरद पवार आपलं मानत नाही, असं दिसत आहे.
Published on: Aug 09, 2023 8:43 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
मान्सून संपला, पण 23 राज्यांत मुसळधारचा इशारा, महाराष्ट्रातही उद्या...
अभिजीत दिपकेंना अटी-शर्तींसह जामीन मंजूर! SEM कोर्टाचा निर्णय
मंगळवारी नखं कापावीत की नाही? ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या शुभ दिवस
पुढचं टार्गेट तू! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष