Special Report | लसीसाठीच्या रांगावरून पुन्हा राज्यांवर खापर, आरोग्यमंत्री बदलले, प्रश्न मात्र कायम

देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री बदलले आहेत, मात्र लसींच्या तुटवड्यावरुन आणि लसींसाठी होणाऱ्या गर्दीसाठी राज्यांना जबाबदार धरण्याचं धोरण कायम असल्याचं दिसतंय.

Special Report | देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री बदलले आहेत, मात्र लसींच्या तुटवड्यावरुन आणि लसींसाठी होणाऱ्या गर्दीसाठी राज्यांना जबाबदार धरण्याचं धोरण कायम असल्याचं दिसतंय. नव्या आरोग्य मंत्र्यांनी देखील मागील रेष पुढे ओढत लसीसाठीच्या रांगावरून पुन्हा राज्यांवर खापर फोडलंय. त्यामुळे आरोग्यमंत्री बदलले, मात्र प्रश्न कायम असल्याचं चित्र आहे. त्यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Shortage of vaccination and Centre state responsibility war

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI