Marathi News Videos Rekha jare murder case Rekha Jare's murder due to love affair? Chargesheet filed against main accused Bal Bothe

Special Report | प्रेमसंबंधातून रेखा जरेची हत्या? मुख्य सूत्रधार बाळ बोठेवर अखेर दोषारोपपत्र दाखल!
रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्यात वारंवार वाद व्हायचे. पुढे बदनामी होऊ नये म्हणून बोठेने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare murder Case) प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेविरोधात (Bal Bothe) दोषारोप पत्र दाखल झालं आहे. पारनेर न्यायालयात बाळ बोठेसह आणखी सात आरोपींविरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. साडे चारशे पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या दोषारोप पत्रात एक मोठा खुलासा करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची बाळ बोठेने हत्या केल्याचं पोलिसांनी दोषारोप पत्रात नमूद केलंय.
Published on: Jun 09, 2021 10:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रात्री शिवानीच नवऱ्यासोबत भांडण, सकाळी बिछान्यामध्ये..रुमचा दरवाजा..
400 वर्षांपूर्वीचे हे भजन, री-क्रिएट होताच बनलं सर्वात लोकप्रिय गाणं
जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाचा प्रस्ताव नाकारला, उपोषण सुरूच राहणार
कुठे कमी पडला? 15 षटकार आणि 169 धावा, तरीही रिंकु सिंहला डावललं
जरांगेंची तब्येत खालावल्याने आंदोलक आक्रमक, बीडमध्ये टायर जाळले...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन
अंधेरी - नागरदास डी. भुता हायस्कूलमध्ये दहीहंडीत नारीशक्तीचा गजर !
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत अधिकारी संघटनांचा मूक मोर्चा
चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात पावसाची हजेरी; पिकांना मिळाले जीवनदान
नाशिकच्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला धुळ्यातून पाठिंबा