
Special Report | Russia चे Ukraine वर हल्ले, America मात्र दूरच -Tv9
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आता शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून मागच्या पाच दिवसात प्रचंड मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आता शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून मागच्या पाच दिवसात प्रचंड मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनची राजधानी कीव या शहरात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त हल्ला केला असून तिथं सरकारी इमारती आणि लष्कर साठ्यावरती हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे युक्रेनचे अनेक सैनिक आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिथली परिस्थिती अत्यंत बिकत असून लोक दहशती खाली राहत असल्याचे समजते. विशेष म्हणजे कीव शहरात आत्तापर्यंत अधिक बॉम्ब हल्ला करण्यात आला असून तिथल्या इमारतींना तडे गेले आहेत. रशियासमोर ठामपणे उभ्या असलेल्या युक्रेनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना उद्देशून एक पत्र पाठवले आहे.
CJP Delhi Protest : सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त…CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर काय घडतंय?
कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!
IND vs ZIM: वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता… वैभवबद्दल कॅप्टन श्रेयस अय्यरचं विधान चर्चेत, झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाला?
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
Related Video
फिरायला गेले अन् पावसाच्या पाण्यात अडकले, 35 पर्यटकांसोबत काय घडलं?
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, हे काम केले का? नाही मिळणार लाभ
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं?
वैभवकडून अनेक चुका झाल्या त्यामुळे आता... वैभवबद्दल श्रेयस अय्यर
सरकारशी चर्चा नाहीच, आधी फक्त...CJP ची नवी भूमिका, जंतर-मंतरवर...
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन