Special Report | नारायण राणेंना अटक करताना नेमकं काय घडलं ?
नारायण राणे यांनी महाडमधील पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता राणेंना महाड पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलं आहे. दरम्यान, महाडमध्ये पोहोचण्यासाठी तीन तासाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे राणेंना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता नाही. अशावेळी राणे यांना आता आजचा मुक्काम महाड पोलीस ठाण्यात होईल, असं सांगितलं जात आहे.
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अठक केली आहे. राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना महाड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी महाडमधील पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता राणेंना महाड पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलं आहे. दरम्यान, महाडमध्ये पोहोचण्यासाठी तीन तासाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे राणेंना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता नाही. अशावेळी राणे यांना आता आजचा मुक्काम महाड पोलीस ठाण्यात होईल, असं सांगितलं जात आहे.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

