Special Report | 11 तासांच्या चौकशीत अनिल देशमुखांना CBI चे कोणते सवाल?

Special Report | 11 तासांच्या चौकशीत अनिल देशमुखांना CBI चे कोणते सवाल?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:58 PM, 14 Apr 2021

परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआयकडून चौकशी झाली. सीबीआयने तब्बल 11 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान सीबीआयने नेमके कोणते प्रश्न विचारले याबाबतचा पाहा स्पेशल रिपोर्ट