
माथी भडकावण्याची कामं सुरु आहेत
नीटपणे कारभार चांगल्या पद्धतीने चालला असताना काही जणांना ते पटत नाही. त्यामुळे चिथावणीखोर भाषणं करायची आणि डोकी भडकावायची या प्रकारची कामं काही जणांकडून चालू आहेत.
नीटपणे कारभार चांगल्या पद्धतीने चालला असताना काही जणांना ते पटत नाही. त्यामुळे चिथावणीखोर भाषणं करायची आणि डोकी भडकावायची या प्रकारची कामं काही जणांकडून चालू आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाला बळी पडू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाच्या अश्वासनाला बळी पडू नये असे आवाहन केले. राज्यातील व्यवस्था सुरळीतपणे चालू असतानाही काही व्यक्तींकडून माथी भडकावण्याची कामं केली जात आहेत असेही त्यांनी सांगितले.
Related Video
अंबानींना मागे टाकत TikTok चा संस्थापक आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत..
या 3 ठिकाणी कधीच पैसे खर्च करू नका, आयुष्यभर सुखी राहाल
पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचं 157 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?
हुंडई एक्सटरच्या किमतीत वाढ, मोजावे लागणार 5,700 पर्यंत जास्तीचे पैसे
एकमेकांच्या मिठीत घेतला शेवटचा श्वास, दिल्लीच्या आगीत प्रेमाचा....
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...