
Akola | एसटी वाहक संतोष रजाणे यांचा नैराश्यातून मृत्यू, ST आंदोलनाचा धसका
अकोला जिल्हातील अकोटमध्ये ST कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घढली. संतोष रजाने असं कर्मचाऱ्याचं नाव असून दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झालाय.
अकोला जिल्हातील अकोटमध्ये ST कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घढली. संतोष रजाने असं कर्मचाऱ्याचं नाव असून दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झालाय. मागील आठ दिवसांपासून बस डेपोसमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रजाणे मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येतेय. अकोला जिल्हातील अकोट बसस्थानकावर संतोष रजाने (43 वर्षे) मागील अनेक वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या 15 दिवसांपासून वाहक संतोष रजाने यांची प्रकृती खालावली होती. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताचा नेपाळ-बांगलादेश बनवण्याचा डाव; हरिश साळवे यांचा सीजेपीवर आरोप
ट्रोलिंगमुळे अमिताभ बच्चन त्रस्त ; म्हणाले, लोकांच्या कमेंट्स वाचून..
33 रुपयांमध्ये एअरटेलचा हा रिचार्ज, दिवसाला 2GB डेटा अन्..
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
41 वर्षांपूर्वी सर्वात बोल्ड सीन देणारी अभिनेत्री, आता चारतेय मेंढी
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...