AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC HSC Exam | दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

| Updated on: Jun 02, 2021 | 10:14 AM
Share

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता, CBSE बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील परीक्षाही रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे