Suspended BJP MLA | भाजपच्या निलंबित आमदारांचे राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन

| Updated on: Jul 05, 2021 | 7:56 PM

निलंबनानंतर  12 आमदारांनी राज्यपालांची भेट घेत लोकशाही विरोधी काम करणाऱ्या आघाडी सरकारची तक्रार केली आहे. (Statement of suspended BJP MLAs to Governor Koshyari)

Follow us on

YouTube video player

मुंबई : भाजपच्या निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. निलंबनानंतर  12 आमदारांनी राज्यपालांची भेट घेत लोकशाही विरोधी काम करणाऱ्या आघाडी सरकारची तक्रार केली आहे.