नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात माविआचे विविध ठिकाणी राज्यभर आंदोलन
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असून लवकर त्यांची सुटका व्हावी यासाठी महाविकास आघाडी कडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत.
केंद्र सरकारच्याविरोधात (central Government) बोलणारं वर केंद्रीय यंत्रणेकडून चुकीचा वापर केला जात असून मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असून लवकर त्यांची सुटका व्हावी यासाठी महाविकास आघाडी कडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत. कोल्हापुरातील शिवाजी चौकात आंदोलन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील( Satej Patil) आमदार ऋतुराज पाटील उपस्थित तर कल्याणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेससह शिवसेना ही मोर्चात सहभागी दाखवला.
Published on: Feb 25, 2022 12:35 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

