पालघर: टायरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये तीन दिवस मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये तीन दिवस मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. म्हसेपाडा गावाला पावसाळ्यात चारही बाजूंनी वेढा घातला आहे. गावात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नाही. विद्यार्थी टायरच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Latest Videos

