AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sindhudurg | ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेल्या तरुणाने खेडेगावात उभारला यशस्वी कोळंबी प्रकल्प

| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 6:24 PM
Share

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेला हा तरुण फिशिंगच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर देतोच आहे. शिवाय त्याने स्वतःच असं जग निर्माण केलंय. (Successful prawn project set up in the village by a young man who has done automobile engineering)

सिंधुदुर्ग : डॉक्टर इंजिनिअर व्हायचं अन् मुंबई पुण्यात जाऊन नोकरी करायची अशी स्वप्न कोकणातील बहुतांशी तरुण पहात असतात. मात्र या सर्वांहून वेगळं काहीतरी करण्याची मनिषा बाळगणारा मालवणमधील अपूर्व फर्नांडिस या तरुणाने आचऱ्यासारख्या ग्रामीण भागात कोलंबी प्रकल्प उभारला आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेला हा तरुण फिशिंगच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर देतोच आहे. शिवाय त्याने स्वतःच असं जग निर्माण केलंय.