सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.
दिल्ली – भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah)यांची भेट घेतली. पक्ष वाढीच्या व विस्ताराच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आल्याचे माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे.
Latest Videos
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश

