Marathi News Videos Sugarcane fire in the outskirts of Bhise Wagholi village in Latur district, damage to farmers

लातूर जिल्ह्यातील भिसे-वाघोली गावच्या शिवारात ऊसाला आग, शेतकऱ्यांचं नुकसान
लातूर (Latur) जिल्ह्यातल्या भिसे-वाघोली इथं शॉर्टसर्किटमुळे ऊसाला (Sugarcane) आग लागल्याची घटना घडली आहे , या आगीत (Fire) किमान २० शेतकऱ्यांचा ६० एकरावरील ऊस जळाला आहे .
लातूर (Latur) जिल्ह्यातल्या भिसे-वाघोली इथं शॉर्टसर्किटमुळे ऊसाला (Sugarcane) आग लागल्याची घटना घडली आहे , या आगीत (Fire) किमान २० शेतकऱ्यांचा ६० एकरावरील ऊस जळाला आहे . शॉर्टसर्किटने लागलेली आग हवेमुळे वेगाने पसरली ,त्यामुळे भिसे-वाघोली शिवारात आगीचे लोट निर्माण झाले . अग्निशमनची मदत येई पर्यंत ६० एकरावरील ऊस आगीजळाला . विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाने हि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . या आगीत कसलीही जीवित हानी झाली नाही . मात्र अनेक शेतकऱ्यांचा काढणीला उसाचं मोठं नुकसान झालं आहे .
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनोज जरांगेंचा 500 कोटींचा आरोप, शिंदे गटाकड़ून पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
चाैथ्या ऑडिओ क्लिपमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव..
'काय प्रेम आहे यांना छत्रपतींबद्दल बघा, उद्धव ठाकरेंवर सर्व टाकलं'
बुर्खा घालून मशिदीत पोहोचली मलायका, मिस्ट्री मॅनच्या खांद्यावर डोकं
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..