Video : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्यासाठी नक्षलवाद्यांना सुपारी दिली- सुहास कांदे
सुहास कांदे (Suhas Kande) यांनी नाशकात आज जोरदार भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जीवे मारण्यासाठी नक्षलवाद्यांना सुपारी दिल्याचं म्हटलं. तसंच पोलिसांनी परवानगी दिली तर आदित्य ठाकरे यांना भेटायला जाईल. शिवसेना प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे. संपर्क प्रमुखाकडे दोन वेळा निरोप दिला अजून निरोप आला नाही. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले, त्यामुळे मातोश्रीवर […]
सुहास कांदे (Suhas Kande) यांनी नाशकात आज जोरदार भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जीवे मारण्यासाठी नक्षलवाद्यांना सुपारी दिल्याचं म्हटलं. तसंच पोलिसांनी परवानगी दिली तर आदित्य ठाकरे यांना भेटायला जाईल. शिवसेना प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे. संपर्क प्रमुखाकडे दोन वेळा निरोप दिला अजून निरोप आला नाही. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले, त्यामुळे मातोश्रीवर भेटण्याचा मुद्दा नाही. आमदार या नात्याने मी मतदारसंघाचा प्रथम नागरिक आहे. मला मेळाव्याला बोलावले असते तर मी गेलो असतो. धनुष्यबाण चिन्ह आमचेच आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात जी परिस्थिती उद्धभवली तीच शिवसेनेत आहे. पक्षात उभी फूट, विधानसभा लोकसभा मध्ये मध्ये 2/3 बहुमत आमच्या बाजूनं असल्यानं आमची खरी शिवसेना, असं कांदे म्हणालेत.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी

