AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...

Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र… कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर…

| Updated on: Jul 01, 2026 | 4:31 PM
Share

आज महाराष्ट्र कृषीदिन आहे. कृषीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार तसेच इतर अनेक नेते हजर होते.

आज महाराष्ट्र कृषीदिन आहे. कृषीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार तसेच इतर अनेक नेते हजर होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी कोण-कोणत्या योजना राबवत आहे आणि भविष्यात कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत? तसेच सरकारचे कृषीच्या प्रगतीसाठी काय धोरण आहे, याबाबत माहिती दिली. मात्र या कार्यक्रमात एक घोळ झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित प्रोटोकॉल पाळला गेलेला नाही असं दिसून आलं. यावेळी भाषणासाठी नाव पुकारलं मात्र भाषण झालंच नाही, असं सांगितलं जात आहे.

या गोंधळानंतर त्यांचा सत्कार झाला अन् पुन्हा नाव पुकारण्यात आलं, मात्र सत्कारानंतर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यामुळे त्यांना पुन्हा थांबावे लागले. त्यानंतर आयोजकांना चूक लक्षात आली आणि नंतर कार्यक्रम सुरळीत झाला. मात्र कार्यक्रमात दोनदा सुनेत्रा पवार यांना बोलावलं त्या वेळी भाषण करता आलं नाही. या सबंध प्रकरणानंतर कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Jul 01, 2026 04:31 PM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!