
“कोण नितेश राणे? संजय राऊतांसोबत त्यांची बरोबर होऊ शकत नाही”, सुनील राऊतांचा घणाघात
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पलटवार केला आहे. “कोण नितेश राणे?, त्यांची आणि संजय राऊतांची तुलनाच होऊ शकत नाही. हे 10 पक्ष फिरून आलेले आहेत, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत”, असं सुनील राऊत म्हणाले. सुनील राऊत यांनी संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “मयुर शिंदेच काय, सगळेच माझे मित्र आहेत. याचा अर्थ असा होत नाही की, हे आम्ही केलं. संपूर्ण देश संजय राऊत यांना ओळखतो. अशा धमकींना संजय राऊत घाबरत नाही”, असं सुनील राऊत म्हणाले.
Published on: Jun 16, 2023 9:18 AM
Related Video
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
पहाटेच्या शपथविधीवेळी काय घडलं? शरद पवारांबाबत खळबळजनक गौप्यस्फोट
रिक्षा चालकांचे अजब मॅनेजमेंट, एका व्हॉट्सअस मॅसेजची कमाल, १७ हजार....
24 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या Devdas साठी कोणाला जास्ट फी मिळालेल
कुणाचा बाप, कुणाची बहीण तर कुणाची सून जिंकली... कार्यकर्ता हरला
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
जुहू चौपाटीवर समुद्राचा कचरा रस्त्यावर, नागरिक संतप्त
परभणीत पावसाचा खंड पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जुन्नरमधून प्रस्तान
गडचिरोली-छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर रानटी हत्तींच्या कळपाची दहशत
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील संस्मरणीय व्याघ्रदर्शनाने भारावले ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी