
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 11 November 2021
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या आंदोलनावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत रात्र काढली. निर्णय होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कुठे रावणाचं दहन, तर कुठे पूजा! भारतातील या गावांमध्ये रावणाला मानतात
'ज्या तरुणाचं लग्न होत नाहीए..,'तरुणाच्या मागणीने आमदार सुरेध धस हैराण
ग्लॅमरस मलायका बुरख्यात दिसली अन् चाहते म्हणाले…! कमेंट्सचा पाऊस
एका वर्षात नियतीचे फिरले फासे, राहुल महाजननं सांगितला कठीण काळ
धर्मेंद्रसोबत मुख्य भूमिका मिळालेली, पण 'या' गोष्टीच्या नकारानंतर...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..