50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | पूर्ण पाच वर्षे मुख्यंत्रिपद शिवसेनेकडेच राहील : संजय राऊत
मुंबई : राज्यात ज्या जिल्ह्यांत अनलॉक लूग केला आहे. त्या जिल्ह्यांत जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर निर्बंध पुन्हा वाढवावे लागतील असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. 2) एसटीतून पालखी नेण्यास सरकारच्या निर्णयाला दहा संस्थानांनी पाठिंबा दिला आहे. मात्र वारकऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. 3) मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही वाटा नाहीये. पूर्ण पाच वर्षे […]
मुंबई : राज्यात ज्या जिल्ह्यांत अनलॉक लूग केला आहे. त्या जिल्ह्यांत जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर निर्बंध पुन्हा वाढवावे लागतील असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
2) एसटीतून पालखी नेण्यास सरकारच्या निर्णयाला दहा संस्थानांनी पाठिंबा दिला आहे. मात्र वारकऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
3) मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही वाटा नाहीये. पूर्ण पाच वर्षे मुख्यंत्रिपद हे शिवसेनेकडेच राहील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
4) चंद्रकांत पाटील हे निरागस आणि निष्कपट आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. वाघाच्या मिशीला हात लावायला हिंमत लागते असेही राऊत म्हणाले.
5) 26 आणि 27 जूनला लोणावळ्यात ओबीसी नेत्यांचे शिबीर होणार आहे. वडेट्टीवार यांची माहिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...

