Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 03 October 2022 -TV9
शिवसेनच्या धनुष्यबाण चिन्हावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अंधेरीची पोटनिवडणूक होणार असून त्याआधी निवडणूक आयोग यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दसरा मेळाव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला सल्ला दिला आहे. तसेच, दसरा मेळाव्यावरून मर्यादा ओलांडू नका असेही पवार म्हणाले. तर शिवसेनच्या धनुष्यबाण चिन्हावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अंधेरीची पोटनिवडणूक होणार असून त्याआधी निवडणूक आयोग यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर दसरा मेळाव्यावर शिंदे गट आणि मुळची शिवसेना यांच्यात टीझर वॉर पहायला मिळत आहे. तर शिवसेनेकडून आणखीन एक टीझर लाँच करण्यात आला आहे. तर एकनिष्ठ शिवसैनिकांचा पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळावा असा उल्लेख या टीझरमध्ये करण्यात आला आहे.
Published on: Oct 03, 2022 03:52 PM
Latest Videos
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

