VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 June 2022

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) 10 जूनला  होत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. सहाव्या जागेसाठी प्रत्येक मतदान हे महत्वाचेच ठरणार आहे. या निवडणूकीमध्ये अपक्षाचे मत अत्यंत महत्वाचे आहे. जास्तीत जास्त अपक्ष आपल्यासोबत राहावेत यासाठी सर्वचजण प्रयत्न करताना दिसतायेत. मात्र, यादरम्यान राष्ट्रवादीच्या गटामध्ये एक वेगळीच चिंता बघायला मिळते आहे.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 June 2022
| Updated on: Jun 01, 2022 | 3:00 PM

राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) 10 जूनला  होत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. सहाव्या जागेसाठी प्रत्येक मतदान हे महत्वाचेच ठरणार आहे. या निवडणूकीमध्ये अपक्षाचे मत अत्यंत महत्वाचे आहे. जास्तीत जास्त अपक्ष आपल्यासोबत राहावेत यासाठी सर्वचजण प्रयत्न करताना दिसतायेत. मात्र, यादरम्यान राष्ट्रवादीच्या गटामध्ये एक वेगळीच चिंता बघायला मिळते आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही सध्या तुरूंगामध्ये असल्यामुळे त्यांच्या मतदानाचे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून आम्ही आवश्यक कार्यवाही करणार आहोत, असं स्पष्ट केलं.

Follow us
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.