Marathi News Videos Supreme court Decision on maharashtra political crisis next hearing will be held on Tuesday

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, कधी होणार पुढील सुनावणी?
VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही, सुनावणी लांबणीवर...
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नाही, असे असतानाही या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10. 30 वाजता सुनावणी होणार आहे. तर मंगळवारी या प्रकरणावर नव्याने सुनावणी करण्यात येणार आहे. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही? यावरही मंगळवारी निर्णय येण्याची शक्यता आहे. आज सकाळी साडेदहा वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकालाची सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष या प्रकरणावर येत्या मंगळवारी पुढील सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Published on: Feb 17, 2023 11:40 AM
Related Video
समय रैना पुरता गोत्यात, सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ती एक चूक भोवली
संध्याकाळनंतर या 6 वस्तू खरेदी करणे टाळावे, अशी मान्यता
स्वप्नात जेवण, स्वयंपाक किंवा अन्न दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या
Recharge : जिओ की एअरटेल? 449 रूपयांचा कुणाचा प्लॅन फायदेशीर?
बुमराहचं तीन वर्षानंतर पुनरागमन, इंग्लंडमध्ये मोडला मोठा विक्रम
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
मुंबई पवई निटी परिसरातील पुन्हा आढळली मगर, वनविभागाने केली सुटका..
नालासोपारा:- राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी
नागपुरात उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड
मालेगाव, नांदगावच्या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची उत्सुकता
चंद्रपूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाचा खंड, कोवळ्या पिकांसाठी शेतकऱ्यांची धडपड