
ST बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळेंनी दिली लिफ्ट
मुलींना एसटी बसऐवजी खासदार सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या कारमधून प्रवास करण्याची संधी मिळाली.
पुणे: एस. टी. बसची वाट पाहत थांबलेल्या इंदापूर तालुक्यातील विद्यार्थिनींना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी लिफ्ट दिली. त्यामुळे मुलींना एसटी बसऐवजी खासदार सुळे आणि आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या कारमधून प्रवास करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे सुळे यांनी स्वतः मुलींना सीटबेल्ट लावून पुढील सीटवर बसण्याची संधी दिली होती. इंदापूर तालुक्यातील गोखळी ते अंथुर्णे दरम्यानच्या प्रवासाने विद्यार्थिनी भारावून गेल्या हेात्या, सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Published on: Sep 18, 2022 12:01 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्याची भीती तेच घडतंय, पुढच्या वर्षीही एल निनोचा धोका, राज्य सरकार..
गिल, कोहलीला डावलून भलत्यालाच सामनावीर पुरस्कार दिला, तोही शॉक म्हणाला
घटस्फोटामुळे चर्चेत आलेली स्पर्धक 'बिग बॉस'च्या घराबाहेर
अखेर वाद संपला! गोविंदा Gfला सोडून पुन्हा पत्नी सुनिता अहुजासोबत?
विराटचं वादळ, विडिंज गोलंदाजांना चोपलचं पण एकाच सामन्यात 5 रेकॉर्ड्स
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...