Video: अमोल मिटकरी यांची पंकजा मुंडेंना ऑफर, सुप्रिया सुळेंचं अप्रत्यक्ष समर्थन, म्हणाल्या…
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलंय. अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दल जो चांगला विचार मांडलाय त्याबाबत पक्ष विचार करेन, मात्र पंकजा मुंडे ज्या पक्षात तिकडे कटुता निर्माण झाली आहे,मात्र त्या ज्या पक्षात रहातील त्यांना माझ्या शुभेच्छा! भरत गोगावले यांच्या वक्तव्याची कोर्टाने दखल घेतली पाहिजे, कोर्टाची माहिती बाहेर जाते […]
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलंय. अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबद्दल जो चांगला विचार मांडलाय त्याबाबत पक्ष विचार करेन, मात्र पंकजा मुंडे ज्या पक्षात तिकडे कटुता निर्माण झाली आहे,मात्र त्या ज्या पक्षात रहातील त्यांना माझ्या शुभेच्छा! भरत गोगावले यांच्या वक्तव्याची कोर्टाने दखल घेतली पाहिजे, कोर्टाची माहिती बाहेर जाते कशी यावर कारवाई झाली पाहिजे. रोहित पवारांवर मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेचे स्वता रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधिबाबत अमोल मिटकरी काय बोलले मला माहिती नाही. दुर्दैव आहे महागाईच्या बाबतीत केंद्र सरकारचे लक्ष नाहीय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

