
केसरकरांच्या ‘त्या’ ऑफरवर सुप्रिया सुळे म्हणता, “अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन!”
Supriya Sule, NCP, Ajit Pawar, Shinde-Fadnavis Government, Deepak kesarkar, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिंदे-फडणवीस सरकार, दीपक केसरकर
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, अशी थेट खुली ऑफर दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि नवनिर्वाचित कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित दादाचं सर्वच स्वागत करतात. अमिताभ बच्चन सगळ्यांना हवा असतो. दादा महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन आहेत. सगळ्यांना हवे असतील तर त्यात काय एवढं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Published on: Jun 16, 2023 3:18 PM
Related Video
RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, देशात 3.9 कोटी...
ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची सुट
शनी-गुरूच्या महासंयोगामुळे 'या' 4 राशींचे बदलेल भाग्य, 6 महिने पैसे...
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर