Supriya Sule on ED | Anil Parab, Nawab Malik यांच्यावरील ईडी कारवाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

जे भाजपच्या विरोधात बोलतात त्यांनाच ईडीची नोटीस कशी जाते असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Supriya Sule on ED | Anil Parab, Nawab Malik यांच्यावरील ईडी कारवाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...
| Updated on: Jun 15, 2022 | 7:40 PM

वर्धा : देशातील विरोधी पक्षांवर केंद्रातील भाजप सरकार (BJP government) हे वचक ठेवण्यासाठी ईडीचा वापर करत आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठीही भाजपने ईडीचा (ED) ससेमिरा लावला आहे. यावरूनच सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. आणि आपण त्याचा निषेध करतो असे खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. त्या वर्ध्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी ईडीकडून अनिल परब यांना पाठवेलेल्या नोटीवरही बोट ठेवला. त्याचबरोबर अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह इतर जे आहेत. जे भाजपच्या विरोधात बोलतात त्यांनाच ईडीची नोटीस कशी जाते असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपच्या विरोधात बोलाल तर ईडीची नोटीस येते आणि पुढेही येईल. पण तुम्ही त्यांच्या ऐकण्यात दडपशाहीत राहिला तर नोटीस नाही येणार. हा न्याय नाही अन्याय आहे.

Follow us
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.