
मेघालयची निवडणूक अन् सत्ता स्थापनेवरून सुप्रिया सुळे यांचा अमित शाह यांना थेट सवाल, म्हणाल्या…
मेघालय राज्याच्या सरकार स्थापनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांची अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. शपथविधी सोहळ्यावरून सुप्रिया सुळे यांनी केलं अमित शाह यांना टार्गेट केलं आहे.
पुणे : मेघालयात नुकतीच निवडणूक पार पडली. कोनार्ड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एमडीएचं सरकार सत्तेत आलंय. यात भाजपलाही एक मंत्रिपद मिळालं आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर यांच्यावर टीका केली आहे. प्रचारात अमित शहा म्हणाले होते की, मेघालयातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार सध्या आहे. मात्र निवडून आल्यानंतर ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्यासोबतच आत्ता त्यांनी सरकार स्थापन केलं!, मग त्या टीकेचं पुढे काय झालं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
Published on: Mar 09, 2023 10:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट...
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ