पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या…
खासदार सुप्रिया सुळे यांनी जेपीएससी प्रकरणावर न्यायप्रविष्ट असल्याने बोलणे टाळले. मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी चोरी आणि पीएम केअर्स फंडावर उपस्थित केलेल्या प्रश्नांचे त्यांनी स्वागत केले. या नंतर त्यांनी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीबाबत एका वक्यात उत्तर दिलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. झारखंड सरकारने रद्द केलेल्या जेपीएससी परीक्षेच्या स्थगितीबाबत विचारले असता, त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.कोर्टाचा निर्णय आल्यावरच याबाबत भाष्य करता येईल, असेही त्यांनी सांगितले. या नंतर त्यांनी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीबाबत एका वक्यात उत्तर दिलं.
अलीकडे शरद पवार आणि पर्थ पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्यांच्यामध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली असं देखील समोर आलं. याविषयी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यांच्या भेटीबाबत आणि भेटीत काय घडलं याबाबत ते दोघेच सांगू शकतात.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी चोरी आणि मत चोरीच्या मुद्द्यांवर तसेच पीएम केअर्स फंडावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०२२-२४ आणि २०२४-२५ या वर्षांचे आर्थिक विवरणपत्र सादर करण्याची मागणी खरगे यांनी केली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी खरगे यांच्या मागणीचे स्वागत केले. मर्यादा पुरुषोत्तम
Published on: Aug 21, 2026 04:23 PM
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..

