
Supriya Sule
Supriya Sule Uncut : सुप्रिया सुळेंनी पावसातील सभेचं गुपित सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या (NCP Navi Mumbai) कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या (NCP Navi Mumbai) कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मंचावर मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दीड वर्षापूर्वी शरद पवारांच्या (Sharad Pawar Satara Speech) पावसात झालेल्या सभेचं गुपित फोडलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या 4 वस्तू शनिवारी कधीच खरेदी करू नका, शनि देव होतील नाराज
विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
आयुष्यात ध्येय गाठायचंय? मग चाणक्य यांच्या या चार गोष्टी लक्षात ठेवा
निर्माता मंदिरात दर्शनाला गेले अन्...एका मृत्यूने हादरलेलं बॉलिवूड
एवढा मोठा रनचेज करुन टीम इंडियानं विजय मिळवला, संजूने रहस्य सांगितलं
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?