
अन् सुषमा अंधारे यांचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला!
VIDEO | सुषमा अंधारे यांच्या बॅनरमुळे १८ वर्षांनंतर भावा-बहिणीची भेट, या कारणामुळे सुषमा अंधारे यांच्या भावाने सोडलं होतं घरं, काय म्हणाल्या बघा...
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ पुन्हा त्यांना भेटला आहे. सुषमा अंधारे यांच्या राजकीय सभेच्या बॅनरमुळे सुषमा अंधारे यांचा भाऊ त्यांना तब्बल १८ वर्षांनंतर सापडल्याचे सांगितले जात आहे. युवराज अंधारे असं सुषमा अंधारे यांच्या भावाचं नाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने वास्तव हा चित्रपट पाहून घर सोडले होते. सुषमा अंधारे यांचा भाऊ युवराज अंधारे परत आल्याने घरात संपूर्ण भावनिक वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी टिव्ही ९ मराठीला दिली आहे. बघा काय म्हणताय सुषमा अंधारे…
Published on: Feb 17, 2023 3:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रीटेकला वैतागून या अभिनेत्याने दाबला ट्रिगर, गोळी थेट अमिताभ यांच्या..
हे तर मोठं दुर्दैव.. सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंचं विधान
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंडिया ए संघाची परीक्षा
गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात या सीड्स, सकाळी रिकाम्या पोटी खा..
अंबानींच्या घरी दररोज बनतात 4 हजार चपात्या, जेवणात हा पदार्थ..
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..