
Image Credit source: tv9
मुंबईच्या समुद्रामध्ये पुन्हा एकदा संशयास्पद बोट; यावेळी दोन पाकिस्तानी नागरिक
याची माहिती नौदलाकडून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या संदर्भात पोलिसांसह नौदलाकडून त्या बोटीचा शोध घेतला जात आहे
मुंबई : समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मेल अंतरावर असणाऱ्या समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद बोट आढळली. त्यामुळे भारतीय नौदलासह पोलिसांत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळील पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली आहे. तर याची माहिती नौदलाकडून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या संदर्भात पोलिसांसह नौदलाकडून त्या बोटीचा शोध घेतला जात आहे. तर या बोटीवर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर या बोटीवर हे लोक कोण आहेत? ते नागरिक आणि बोट कुठून आली आहे? याबद्दल चौकशी सुरू आहे.
Published on: Apr 01, 2023 3:21 PM
Related Video
माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! Photo पाहून व्हाल हैराण
अफाट ओबीसी... मुंबईतील आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंचा मोठा इशारा
मी टिकली घेऊन लगेच येते; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, काय घडलं?
या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला
नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता
वाशीम: मोहजा येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचा बोटीतून जीवघेणा प्रवास...
कल्याण आयुक्तांचा मुखवटा लावून मनसेचं अनोखं आंदोलन
अमित ठाकरेंचा मिरा-भाईंदर दौरा, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
हिंगोली- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळतं ना तपासण्यासाठी अभिजीत दिपके चढले टाकीवर
गोरेगाव पूर्व दिंडोशीत पुन्हा बिबट्याची दहशत