Sudhir Mungantiwar | ज्या गोष्टी माहित नाही ते बोलणं म्हणजे राजकीय चूक : सुधीर मुनगंट्टीवार
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख गजनी असा केला होता. मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांना गजनी संबोधण्यापेक्षा निवडणुकीच्या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री संबोधले होते याकडे त्यांनी लक्ष वेधत शिवसेनेवर पलटवार केला आहे.

Published on: Sep 27, 2021 05:36 PM
Latest Videos