VIDEO : Shivaji Sawant | तानाजी सावंतांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोडी बाबत शिवाजी सावंतांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत सध्या आसामला आहेत. राज्यात बैठकांचा सपाटा वाढलायं. तसेच शिवसेनेचे कार्यकर्त्य खूप आक्रमक झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोडी करण्यात आलीय.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 25, 2022 | 2:17 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत सध्या आसामला आहेत. राज्यात बैठकांचा सपाटा वाढलायं. तसेच शिवसेनेचे कार्यकर्त्य खूप आक्रमक झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोडी करण्यात आलीय. यावर तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजी सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीयं. एकनाथ शिंदे समर्थकआमदारांची सुरक्षाव्यवस्था काढली, असा आरोप शिंदे गटानं केलाय. त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांचं म्हणणंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें