
Special Report | भाजप आमदार प्रशांत बंब यांना शिक्षकपत्नीचा फोनकॉल
प्रशांत बंब भाजपचे गंगापूर-खुल्ताबादचे आमदार आहेत. शिक्षक ज्या गावी नोकरी करतात, त्याच गावात त्यांनी राहण्याचा नियम आहे. मात्र असंख्य शिक्षक तालुक्यावर राहत असून भाडेस्वरुपात सरकारची लूट करत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला होता.
मुंबई : भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या विधानाचा वाद थांबत नाहीय. काल शिक्षक आणि आमदार प्रशांत बंब यांच्यातली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता त्याच शिक्षकाची पत्नी आणि प्रशांत बंब यांच्यात फोनवरुन घमासान झालंय. संबंधित महिलेनं थेट तुम्ही किती खोटी कागदपत्रं तयार केली., ते लोकांना सांगू का म्हणून थेट आमदार प्रशांत बंब यांनाच इशारा दिलाय. प्रशांत बंब भाजपचे गंगापूर-खुल्ताबादचे आमदार आहेत. शिक्षक ज्या गावी नोकरी करतात, त्याच गावात त्यांनी राहण्याचा नियम आहे. मात्र असंख्य शिक्षक तालुक्यावर राहत असून भाडेस्वरुपात सरकारची लूट करत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला होता.
Published on: Aug 27, 2022 2:04 AM
Related Video
उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर...6 बंडखोर खासदारांविरोधात खतरनाक प्लॅन...
ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता, 100
59 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे फादर्स डे निमित्त सर्वजण ऐकतात
भाज्यांचे दर वाढले, अंडी महागली.. सर्वसामान्यांना मोठा झटका!
ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी मोठ्या घडामोडी, शिंदे गटाकडून थेट
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार