
Kolhapur | कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी निविदा निघणार
कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तर वाहून गेलेल्या विहिरींची खुदाई रोजगार हमी योजनेतून करण्याच्या हालचाली होत आहेत.
Related Video
समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी? बैठकीला आल्याने चर्चांना उधाण
महायुतीत मोठी धुसफूस, अजून भाव फुटलेले नाहीत..काय म्हणाले एकनाथ खडसे ?
Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, मग करा हे सोपे उपाय
चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता
74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...