
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं अन् म्हणाले, मुख्यमंत्र्यांची अशी बेअब्रू होऊ नये…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर केली टीका
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वरळीतील सभेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेला कमी गर्दी झाली होती. अनेक लोक सभेतून निघून जाताना दिसले. त्यामुळे शिंदे गटात चिंतेचं वातावरण असतानाच या सभेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेचा पचका झाला. मुख्यमंत्र्यांची परत अशी बेअब्रू होऊ नये, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. नवी दिल्लीत असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on: Feb 08, 2023 11:06 AM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
सिंधुदुर्ग मध्ये पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा
पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी, हीच पत्नी मिळू दे अशी प्रार्थना