Ganesh Naik Criminal Case | कोर्टाने गणेश नाईकांचा अंतरिम जामीन फेटाळला, नाईकांना होऊ शकते अटक
बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे आणि नेरुळ पोलिसात बलात्कार विरोधात पीडितेने तक्रार केली होती. गणेश नाईक सारखी प्रतिष्ठित व्यक्ती या केस संदर्भात फिर्यादीवर दबाव टाकू शकते. या कारणाने ठाणे न्यायालयाने दोन्ही जामीन फेटाळले आहेत.
ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन ठाणे कोर्टाने फेटाळला आहे. नाईक यांना दिलासा नाहीच. त्यामुळे नाईक यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. बेलापूर पोलीस ठाण्यात शस्त्र दाखवून धमकावणे आणि नेरुळ पोलिसात बलात्कार विरोधात पीडितेने तक्रार केली होती. गणेश नाईक सारखी प्रतिष्ठित व्यक्ती या केस संदर्भात फिर्यादीवर दबाव टाकू शकते. या कारणाने ठाणे न्यायालयाने दोन्ही जामीन फेटाळले आहेत.
Latest Videos
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
