Marathi News Videos Thane Former Mayor Shiv Sena Naresh Mhaske Leader of Opposition Ajit Pawar Rohit Pawar Maharashtra Cricket Association

म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांच एका वाक्यात उत्तर; म्हणाले, असल्या आलतू फालतू…
रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाडा असे फोन अजित पवार यांनी लावले असा अरोप म्हस्के यांनी केला होता. या आरोपावर अजित पवार यांनी एका वाक्यातच उत्तर देत कोण म्हस्के, मी त्यांना ओळखत नाही, असे म्हटलं आहे
मुंबई : ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर रोहित पवारांवरून टीका केली. तसेच रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाडा असे फोन अजित पवार यांनी लावले असा अरोप केला होता. या आरोपावर अजित पवार यांनी एका वाक्यातच उत्तर देत कोण म्हस्के, मी त्यांना ओळखत नाही, असे म्हटलं आहे. तर असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही असाही टोला म्हस्के यांना लगावला आहे. आम्ही घरामध्ये अशा पद्धतीने कधीच वागत नाही. तर आपल्याकडून असे घडणार नाही. तो माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्या सारखा असल्याचेही अजित पवारांनी म्हटलं आहे.
Published on: Mar 31, 2023 2:47 PM
Related Video
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
गोविंदाचे फक्त अफेअर्स नाही तर सर्व डार्क सिक्रेट समोर आलेच असते पण...
Gold Price Today : सोन्याचा भाव जमिनीवर? आठवडाभरात मोठी घसरण
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
38 देशांसमोर मोठं आव्हान, तब्बल 48 लाख कोटींचं नुकसान होणार, भारतावरही
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर